|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 11 मार्च 2017

आजचे भविष्य शनिवार दि. 11 मार्च 2017 

मेष: मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील, अनपेक्षित लाभ.

वृषभ: सरकारी आरोप, आर्थिक हानी, माता पित्यांपासून ताटातूट.

मिथुन: अति विचाराने दवाखान्याची पायरी चढावी लागेल.

कर्क: धनलाभ, सरकारी कामात यश, वाहन, वस्त्र, सुवर्णालंकार प्राप्ती.

सिंह: समृद्धी वाढेल, नोकरी व्यवसायात उच्चपद.

कन्या: भावंडे अथवा त्यांच्या मुलाची जबाबदारी पडेल.

तुळ: चोरी, सर्पदंश, दरोडेखोर, शस्त्रास्त्रs, हल्ले यापासून सांभाळा.

वृश्चिक: मित्रमंडळी व नातेवाईकांसाठी अफाट खर्च कराल.

धनु: कुटुंबात शुभ कार्ये घडतील, सर्व कामात यश.

मकर: पाळीव प्राणी बाळगाल, गजांत लक्ष्मीचा लाभ होईल.

कुंभ: चिडचिडेपणा सोडा अन्यथा गैरसमजाला वाव मिळेल.

मीन: मुलाचे व काहीजणांचे अति लाड अंगलट येतील.

Related posts: