|Monday, September 23, 2019
You are here: Home » विविधा » LIVE : उत्तरप्रदेश मध्ये कमल फुलले , सायकल पिछाडीवर

LIVE : उत्तरप्रदेश मध्ये कमल फुलले , सायकल पिछाडीवर 

ऑनलाईन टीम / उत्तरप्रदेश 

देशातल्या दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठेसाठीची सर्वात मोठ्या लढाईचा निकाल आज लागणार आहे.  कारण देशभरातल्या 5 राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. त्यात उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांची सत्ता पुढची पाच वर्षे कुणाच्या हातात राहाणार हे स्पष्ट होणार आहे..

LIVE UPDATE

    • भाजप 283, सपा+काँग्रेस 74,  बसपा 29, इतर 11
  • भाजप 252, सपा+काँग्रेस 70,  बसपा 29, इतर 11
  • भाजप 238, सपा+काँग्रेस 68,  बसपा 31, इतर 10 
  • भाजप 209, सपा+काँग्रेस 60, बसपा 35, इतर 12
  • उत्तर प्रदेशात भाजपची घोडदौड, आतापर्यंतच्या कलात भाजपला बहुमत, 205 जागांवर आघाडी