|Monday, January 27, 2020
You are here: Home » Top News » गोव्यात भाजपला धक्का

गोव्यात भाजपला धक्का 

ऑनलाईन टीम / पणजी :

गोव्यातील मतदारांनी भाजपला धक्का दिला असून काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. 40 विधानसभा जागा असलेल्या गोव्यात काँग्रेसने 9 जागांवर आघाडी घेतली असून भाजप 5 जागांवर आघाडीवर तर इतर 4 अशी स्थिती आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरही 4 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. विधानसभेच्या 40 जागांची मतमोजणी सध्या सुरु आहे.

Related posts: