|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » मनोरंजन » कपिलचा जीव ‘गिन्नी’त रंगला

कपिलचा जीव ‘गिन्नी’त रंगला 

ऑनलाईन टीम /मुंबई  :

नेहमीच आपल्या शोमुळे आणि बॉलिवूड अभिनेत्रींसोबत करत असलेल्या फ्लर्टमुळे कपिल शर्मा सतत चर्चेत असतो. द कपिल शर्मा शोमध्ये तर त्याने जॅकलिन फर्नांडिससोबत लग्नही केले होते. पण नेहमीच त्याचे प्रेम दीपिका पादुकोण होती हे त्याने मान्य केले आहे. त्याच्या शोमध्ये अनेकदा दीपिकावरचे क्रश कपिलने बोलून दाखवले आहे. पण आता त्याने त्याच्या आयुष्यातील त्या खास मुलीचा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. त्या मुलीचे नाव गिन्नी छत्राथ असे आहे.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गिन्नीसोबत कपिलने साखरपुडा केला असून तो लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. शनिवारी, १८ मार्चला कपिलने गिन्नीसोबतचा एक फोटो शेअर केला.

Related posts: