|Sunday, December 15, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 20 मार्च 2017

आजचे भविष्य सोमवार दि. 20 मार्च 2017 

मेष: चित्रपट व नाटय़ क्षेत्रात असाल तर फार मोठे यश मिळेल.

वृषभ: मोबाईलचा अति वापर अंगलट येईल.

मिथुन: धनलाभ होतील, सर्व प्रकारचे सौख्य लाभेल.

कर्क: वस्त्र अलंकार, खरेदी, सर्व इच्छा पूर्ण होतील.

सिंह: कुटुंबात मंगल कार्ये घडतील, प्रति÷ा व सन्मान वाढेल.

कन्या: अध्यात्मिक क्षेत्रात उत्तम यश, आरोग्य सुधारेल.

तुळ: योग्य सल्ल्यामुळे वैवाहिक जोडीदारापासून फायदा.

वृश्चिक: अयोग्य संगतीमुळे महत्त्वाचे निर्णय चुकतील.

धनु: मोठेपणासाठी ऋण काढून मौज करु नका.

मकर: संपत्ती मिळविण्यासाठी अवैध मार्गाचा अवलंब करु नका.

कुंभ: इतरांकडून तुमच्या पदाचा गैरवापर.

मीन: सामुदायिक क्षेत्रात, व्यापारधंद्यात गुंतवणूक करु नका.

Related posts: