|Saturday, December 7, 2019
You are here: Home » क्रिडा » जर्मनीची केरबेर मानांकनात पहिली

जर्मनीची केरबेर मानांकनात पहिली 

वृत्तसंस्था / पॅरीस

सोमवारी घोषित करण्यात आलेल्या डब्ल्यूटीए टूरवरील आंतरराष्ट्रीय महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकत यादीत जर्मनीच्या अँजेलीक केरबेर आपले पहिले स्थान कायम राखले आहे.

या मानांकनात जर्मनीच्या केरबेरने 7515 गुणांसह पहिले, अमेरिकेच्या सेरेना विलीयम्सने 7130 गुणांसह दुसरे, झेकच्या प्लिसकोव्हाने 5640 गुणांसह तिसरे, स्लोव्हाकियाच्या सिबुलकोव्हाने 5160 गुणांसह चोथे, रूमानिया हॅलेपने 5022 गुणांसह पाचवे, स्पेनच्या मुगुरूझाने 4790 गुणांसह सहावे, रशियाच्या कुझेनत्सोव्हाने 4555 गुणांसह सातवे, पोलंड रॅडन्हेस्काने 4345 गुणांसह आठवे, अमेरिकेच्या मॅडिसन किंजने 4007 गुणांसह नववे तर युक्रेनच्या स्विटोलिनाने 3850 गुणांसह दहावे स्थान मिळविले आहे.

Related posts: