|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Automobiles » BSIV इंजिनची होंडा Aviator लाँच

BSIV इंजिनची होंडा Aviator लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जपानची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी होंडाने आपल्या BSIV इंजिनसह आपली नवी Aviator लवकरच लाँच करणार आहे. नवी होंडा एविएटर चार रंगांच्या पर्यायामध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.

2017 च्या होंडा एविएटरमध्ये BSIV 109 सीसीचे इंजिन देण्यात आले असून, या इंजिनमध्ये 8 बीएचपीची पॉवर आणि 8.94 एन. एमचा टार्क निर्माण करण्याची क्षमता असणार आहे. तसेच या नव्या स्कूटरच्या प्रंट ऑप्शनमध्ये डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग पोर्ट आणि 5 स्पोक अलॉय व्हिल्स् देण्यात आले आहे. 2017 चे मॉडेल असणाऱया या एविएटरची बेसिक किंमत 52 हजार 77 रुपये असणार आहे.

Related posts: