|Monday, December 16, 2019
You are here: Home » मनोरंजन » सुशांतच्या ‘रोमिओ अकबर वॉल्टर’ चित्रपटाचा पोस्टर रिलीज

सुशांतच्या ‘रोमिओ अकबर वॉल्टर’ चित्रपटाचा पोस्टर रिलीज 

ऑनलाईन टीम / मुंबई :

बॉलिवूडमध्ये अभिनेता सुशांत सां राजपूत सध्या चांगलाच आघाडविर असल्याचे दिसते. करण जोहरच्या आगामी चित्रपटात दिसणार असल्याचे संकेत दिल्यानंतल आता त्याने आणखी एका नव्या चित्रपटासाठी सज्ज असल्याचे ट्विट केले आहे. सुशांत सिंग राजपूत रॉबी ग्रेवाल दिग्दर्शित करत असल्याचे ‘रोमिओ अकबर वॉल्टर’नावाच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर सुशांत सिंग राजपूतने ट्विटरवरून शेअर केले आहे. चित्रपटातील पोस्टमध्य s सुशांतचा एक वेगळा लूक पाहायला मिळत आहे.

या चित्रपटाच्या कथानकाविषयीची कल्पना देण्यासाठी पोस्टरवर हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असल्याचा उल्लेख केल्याचे दिसते. यापुर्वी सुशांत सिंगने मनसुखाणी यांच्या आगामी चित्रपटात काम करत असलयाचे संकेत दिले हेते. करण जोहल निर्माता असणाऱया ‘ड्राइव्ह’चित्रपटात सुशांत जॅकलीन फर्नांडेज सोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटातून तरूण मनसुखानी तब्बल 7 वर्षे 345 दिवसानंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहेत.

Related posts: