|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » भारताला जिंकण्यासाठी 106 धावांचे आव्हान

भारताला जिंकण्यासाठी 106 धावांचे आव्हान 

ऑनलाईन टीम / धर्मशाला :

धर्मशाला कसोटीत टीम इंडियने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 137 धावांतच गुंडळला आहे. त्यामुळे विजयासाठी भारताला फक्त 106 धावांचे आव्हान आहे.

उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमारचा तिखट मारा, त्यानंतर अश्विन, जडेजाच्या फिरकीने ऑस्ट्रेलियन फलंदाजीचे कंबरडं मोडलं. ग्लेन मॅक्सवेलने झुंजार खेळी करून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा अपवाद वगळता कांगारूंचे बाकीचे फलंदाज अपयश ठरले आणि टीम इंडियाने या कसोटीवर आपली पकड आणखी मजबुत केली आहे. धर्मशाला कसोटीत भारताचा पहिला डाव 332 डावात आटोपला असून भाराताला 32 धावांची आघाडी मिळाली होती.

Related posts: