|Saturday, January 25, 2020
You are here: Home » Top News » मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवास आजपासून महागणार

मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवास आजपासून महागणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आजपासून मुंबई-पुणे महामार्गावरील प्रवास महागणार आहे. ज्या वाहनधारकांना आधी 195 रूपये टोल द्यावा लागत होता मात्र आजपासून् 230 रूपये द्यावे लागणार आहेत.

महामार्गावरील नियमित प्रवास करणाऱया प्रवाशांनी या टोलवाढीला तीव्र विरोध केला होता. दरम्यान मुंबई – पुणे महामार्गावरील तब्बल 18 टक्वयांनी वाढल्याने आता प्रवाशांनी या टोलवाढीला तीव्र विरोध केला होता. दरम्यान, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोल तब्बल 18 टक्क्यांनी वाढल्याने आता प्रवाशांकडून अधिकचे 35 रूपये आकारले जाणार आहेत. दर तीन वर्षांनी एक्सप्रेस वेवरील टोलमध्ये 18 टक्वयांनी वाढ केली जाईल. अशी अधिसुचना सार्वजनिक बांधकाम विभागाने 2004 मध्येच काढली होती, असे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱयाने सांगितले.

Related posts: