|Saturday, February 29, 2020
You are here: Home » मनोरंजन » दिलीप कुमार वयाच्या 94व्या वर्षी फेसबुकवर

दिलीप कुमार वयाच्या 94व्या वर्षी फेसबुकवर 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

‘ट्रजेडीकिंग’अशी ख्याती असलेले हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीफ कुमार यांनी फेसबुकची भुरळ पडली आहे. वयाच्या 94व्या वर्षी दिलीप कुमार यांनी चक्क फेसबुकवर एन्ट्री घेतली आहे.

ट्विटर स्क्रीय असणाऱया दिलीप कुमार यांनी फेसबुकवर आपली तब्येत ठण्ठणीत असल्याचे सांगितले आहे. इतकच नाही तर चहा पितनाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिलीपसाहेबांसोबत त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानोही दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिलीप कुमार यांच्या तब्येतीत चढउतार होत आहेत. त्यांना काही दिवसांपूर्वी रूग्णालयातही दाखल करण्यात आले होते. अनेक वेळा त्यांच्या प्रकृतीबाबत वचित्र अफवाही उठत होत्या. त्यानंतर दिलीप कुमार यांनी आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी फेसबुक हे नवे माध्यम सुरू केले आहे.

Related posts: