|Monday, September 23, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 15 एप्रिल 2017

आजचे भविष्य शनिवार दि. 15 एप्रिल 2017 

मेष: खरेदी विक्री, मंगल कार्याच्या दृष्टीने चांगले योग.

वृषभ: शिक्षणात उत्तम यश, कार्यक्षेत्रात उच्च पद मिळेल.

मिथुन: किचकट जबाबदारी पार पडण्याची शक्मयता.

कर्क: नोकरी व वैवाहिक जीवनातील कटकटी मिटतील.

सिंह: कष्ट व चातुर्याच्या जोरावर नोकरी व्यवसाय जोरात चालेल.

कन्या: आरोग्याच्या तक्रारी वाढतील, पित्तप्रकृती असेल तर काळजी घ्या.

तुळ: आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल.

वृश्चिक: संततीची चाहुल लागेल, वातावरण आनंदी राहील.

धनु: प्रवास व नोकरी व्यवसायाच्या बाबतीत अनुकूल योग.

मकर: वास्तू संदर्भातील अडचणी दूर होतील.

कुंभ: बढती, बदली व आवडत्या विभागात काम करण्याची संधी.

मीन: करार मदार व भागीदारी संदर्भातील आडचणी दूर होतील