|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » leadingnews » मुंबई, चेन्नईसह तीन विमानतळांवर हायअलर्ट

मुंबई, चेन्नईसह तीन विमानतळांवर हायअलर्ट 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :
मुंबई, चेन्नई आणि हैदराबादवरून उड्डाण करणाऱया विमानांचे एकाचवेळी अपहरण करण्याच्या कटाची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी हायअलर्ट जारी केला आहे.

सुरक्षा अधिकाऱयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमानाचे अपहरण करण्याच्या या कटात 23 लोकांचा एक गट सहभाग असल्याचे समजते. या कटाची माहिती मिळताच या तनि विमनतळांससह देशातील सव &महत्त्वाच्या विमानतळांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

 

Related posts: