|Monday, January 27, 2020
You are here: Home » Top News » नाशिकमध्ये 25वर्षीय शेतकऱयाची आत्महत्या

नाशिकमध्ये 25वर्षीय शेतकऱयाची आत्महत्या 

ऑनलाईन टीम / नाशिक   :
नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 25 वर्षीय तरूण शेतकऱयाने आत्महत्या केली आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील वाके गावात ही घटना घडली आहे.

मनोज शंताराम सावंत असे 25 वर्षीय शेतकऱयांचा नाव आहे. शेततळय़ाच्या पाण्यात उडी घेऊन मनोज सावंत यांनी आत्महत्या केली. साततची नापिकी आणि कर्जाचा वाढता डोंगर याला कंटाळून या तरूण शेतकऱयाने आत्महत्या केलयाची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. त्यामुळे कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूचा असल्याचे चित्र आहे.

 

Related posts: