|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 22 एप्रिल 2017

आजचे भविष्य शनिवार दि. 22 एप्रिल 2017 

मेष: स्थावर अथवा वाहन खरेदीचा योग.

वृषभ: मुलांबाळांसाठी नवीन योजना राबवा.

मिथुन: नवीन करार मदार यशस्वी होतील.

कर्क: शारीरिक दगदग व मानसिक ताणतणाव मिटतील.

सिंह: एखाद्या जुन्या कागदपत्रामुळे महत्त्वाची माहिती मिळेल.

कन्या: नको त्या लोकांना फोन नंबर दिल्याने मनस्ताप वाढेल.

तुळ: भागीदारीची चूक तुम्हाला त्रासदायक ठरेल.

वृश्चिक: चुकीचे निर्णय त्वरित बदला अन्यथा आर्थिक फटका बसेल.

धनु: अति लोभापायी संकटे ओढवून घेऊ नका.

मकर: नवीन जोखीम घेताना दहावेळा विचार करा.

कुंभ: काही किचकट कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील.

मीन: विनाकारण काळजीमुळे आरोग्यावर परिणाम होईल.

Related posts: