|Monday, March 30, 2020
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी ‘बाहुबली 2’ हा वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे संपूर्ण आठवडय़ात याच चित्रपटाचे अधिराज्य असणार आहे. कोणताही हिंदी किंवा मराठी सिनेमा या आठवडय़ात प्रदर्शित होणार नाही. हॉलीवूड चित्रपटही रिलीज होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

 

Related posts: