|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उद्या गोव्यात

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उद्या गोव्यात 

प्रतिनिधी/ पणजी

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मंगळवार दि. 25 रोजी गोव्यात दाखल होत आहेत. गोवा विद्यापीठाच्या 29 व्या पदवीदान समारंभात ते सहभागी होतील. ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात संध्या. 4.30 वा. आयोजित सोहळय़ात ते उपस्थिती लावतील. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल मृदूला सिन्हा असतील  तर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची विशेष पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे.

Related posts: