|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कांदोळीत मोहिनी क्रिएशन्सचे उद्घाटन

कांदोळीत मोहिनी क्रिएशन्सचे उद्घाटन 

प्रतिनिधी/ म्हापसा

कांदोळी येथील लघुउद्योजिका स्वाती निरंजन शेट बांदेकर यांनी म्हापसा येथील एका छोटय़ाशा दुकानांत ‘मोहिनी क्रिएशन्स’ या नावाचा तयार कपडय़ाचा एक शोरूम सुरू केला आहे. सिरसाट वाडो, मारूती मंदिराजवळ सुरू केलेल्या या शोरूमचे उद्घाटन अलिकडेच प्रसिद्ध टी. व्ही. कलाकार सौ. अमिता नायक सलत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

 महिलांसाठी लागणाऱया लेटेस्ट डिझाईनच्या कपडय़ांबरोबर इतर विविध सौदर्यप्रसाधनाच्या वस्तुही येथे मांडण्यात आल्या आहेत. यावेळी म्हापशचे नगरसेवक तुषार टोपले व इतर आमंत्रीत उपस्थित होते.

Related posts: