|Sunday, August 18, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात टींबर मार्केटला लागलेल्या भीषण आगीत 40 घरे खाक

पुण्यात टींबर मार्केटला लागलेल्या भीषण आगीत 40 घरे खाक 

ऑनलाईन टीम / पुणे  :

पुण्यात टींबर मार्केटमध्ये लागलेल्या भीषण आगीत 30 ते 40 घरे जळून खाक झाली आहेत. आज पहाटश पाचच्या सुमाराश गोदाम आणि घरांना आग लागली होती.

आगीची माहिती मिळताज अग्निशमन दलाच्या 15 गाडय़ा आणि 4 वॉटर टॅकर घटनस्थळी रवाना झाल्या. तासाभारात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सध्या इथे कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. इथे सिलेंडर स्फोट झाल्याची माहिती आहे. सुदैवाने यात कीणीही जखमी झाले नाही. तसेच जीवितहानी झाली नाही.