|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Flipkart कडून 4 जी स्मार्टफोनच्या किंमतीत कपात

Flipkart कडून 4 जी स्मार्टफोनच्या किंमतीत कपात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर बजट फोनच्या फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये युजर्सला काही स्मार्टफोन्सवर मोठी सवलत देण्यात येत आहे. या सवलतीमुळे स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्यात आल्याने विक्रीत वाढ झाली आहे.

या स्मार्टफोन्सवर मिळेल सवलत –

Micromax Canvas Pulse 4G

– हा स्मार्टफोन 9 हजार 999 रुपयांत उपलब्ध आहे. मात्र, फ्लिपकार्टवर मिळणाऱया डिस्काऊंटमुळे हा स्मार्टफोन आता 6 हजार 999 रुपयांत मिळणार आहे.

HTC Desire 626G Plus

– या स्मार्टफोनची किंमत 8 हजार 999 रुपये असून फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 7 हजार 299 रुपयांत मिळणार आहे.

Gionee F103 Pro

– हा स्मार्टफोन 10 हजार 999 रुपये किंमत असून, फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 7 हजार 999 मिळणार आहे.

Sansui Horizon 1

– या स्मार्टफोनची किंमत 4 हजार 599 रुपये असून, या स्मार्टफोन फ्लिपकार्टवर मिळणाऱया सवलतीनुसार 3 हजार 899 मिळणार आहे.

LYF Water 8

– या स्मार्टफोनची किंमत 10 हजार 999 असून हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर सवलतीनंतर 7 हजार 499 रुपयांमध्ये मिळणार आहे.

Related posts: