|Sunday, February 23, 2020
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Whatsapp मध्ये Add होणार हे नवे फिचर्स

Whatsapp मध्ये Add होणार हे नवे फिचर्स 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जगप्रसिद्ध इंस्टंट मेसेजिंग ऍप WhatsApp ने आपले महत्त्व निर्माण करत आपले नावे उमटवले आहे. कंपनीकडून युजर्ससाठी नवे फिचर्स ऍड करण्यात येणार आहेत.

WhatsApp चा 20 कोटींपेक्षा जास्त युजर्स वापर करत आहेत. या युजर्ससाठी WhatsApp कडून नवे फिचर्स ऍड करण्यात येणार आहे.

– Easier Text Formatting – यामध्ये टेक्स्ट फॉर्मेटिंग ऑप्शन देण्यात आले आहे. यामुळे आपण कोणत्याही टेक्स्टला bold, italics किंवा strike करता येऊ शकते.

– Forward Message to Multiple Contacts – कंपनीकडून मागील वर्षी हे फिचर्स देण्यात आले आहे. यापूर्वी फक्त एकाच कॉन्टेक्टला मेसेज फॉरवर्ड करता येत असे. मात्र, आता एकावेळी अनेक मेसेजेस फॉरवर्ड करता येऊ शकतील.

Related posts: