|Thursday, August 22, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘बाहुबली-2’या आठवडय़ात एक हजार कोटींची कमाई करणार?

‘बाहुबली-2’या आठवडय़ात एक हजार कोटींची कमाई करणार? 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत 146 कोटींचीकाई करणारा ‘बाहुबली-2’ हा चित्रपट आठवडय़ाभरात एक हजार कोटींची विक्रमी कमाई करण्याची चिन्हे आहेत.

ऍडव्हानस बुकींग, इंटरनेट बुकींग आणि ‘बाहुबली’ पाहण्यासाठी लागलेल्या रांगा यामुळे ‘बाहुबली’ हजार कोटीच्या घरात जाण्याची शक्यता चित्रपट समीक्षक आणि थिएटर मालक वर्तवित आहेत.

‘बाहुबल’ने भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्व विक्रम मोडीत काढत भारतात पहिल्याच दिवशी 143कोटींची घसघशीत कमाई केली. तर भारताबाहेर 56 कोटींची कमाई केली आहे. आज चौथ्या दिवशीसी ‘बाहुबली’ची क्रेझ कायम आहे. या शिवाय ऑनलाईन बुकींग साइटसवर या चित्रपटाच्या 45 लाखाहून अधिक तिकीटांची विक्री झाली आहे.