|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » 4G VoLTE सह Zopo color m5 लाँच

4G VoLTE सह Zopo color m5 लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

चायनाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी जोपोने खास आपल्या ग्राहकांसाठी आपला कलर सीरीजचा नवा स्मार्टफोन एम 5 नुकताच लाँच केला. हा स्मार्टफोन ऑफलाइन रिटेल स्टोअरवर खरेदी करता येऊ शकतो.

असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 5 इंच

– प्रोसेसर – 64 बिट क्वाड कोर मीडियाटेक एमटी 6737 एम

– कॅमेरा – 5 एमपी

– प्रंट कॅमेरा – 2 एमपी

– रॅम – 1 जीबी

– इनबिल्ट स्टोरेज – 16 जीबी

– एक्सपांडेबल मेमरी – 64 जीबीपर्यंत

– किंमत – 4 हजार 999 रुपये.

Related posts: