|Thursday, June 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » एलियन्सची भयावह दुनिया चित्रपटामध्ये

एलियन्सची भयावह दुनिया चित्रपटामध्ये 

एलियन्स हे प्रत्येकाच्या औत्सुक्याचा विषय आहे. याच धाटणीचा ‘एलियन्स कनव्होनंट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दुसऱया ग्रहावर जाण्याचा प्रवास करत असताना भयावह एलियन्स त्यांच्यामध्ये अडथळा निर्माण करतात. त्याचीच कथा ‘एलियन्स कनव्होनंट’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. रिडले स्कॉट यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मायकल फासबेंडर, पॅथरिन वॉटरस्टोन, बिली क्रूडय़ुप यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.