|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी मेरी प्यारी बिंदू, सरकार 3 आणि हिंदी मीडियम हे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. बाहुबली 2 नंतर प्रथमच एकाचवेळी तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर मराठीमध्ये कोणताही सिनेमा प्रदर्शित होणार नाही. हॉलीवूडमध्ये एलियन्स हा सिनेमा रिलीज होणार आहेत.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई