|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » सोनम कपूर लवकरच साखरपुडा करणार ?

सोनम कपूर लवकरच साखरपुडा करणार ? 

ऑनलाईन टीम / मुंबई :

बॉलिवूडची मस्सकली गर्ल सोनम कपूर सध्या आपल्या लव्ह लाइफमुळे चांगलीच चर्चेत आहे. सोनम कपूर आणि तिचा कथित बॉप्रेंड आनंद आहुजा यांच्या प्रेमाच्या चर्चा बॉलिवूडमध्ये होत आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार हे दोन्ही लव्हबर्ड लवकरच साखरपुडा करणार आहेत. सोनम आणि आनंद यांना अनेक पार्टी आणि कार्यक्रमात एकत्र पाहण्यात आले आहे.

गेल्या वर्षी सोनम कपूर ने सोशल मीडिया अकाऊंटवर बोटात अंगठी असलेला फोटो शअर केला होता, त्यावरून तिने बॉयप्रेंड आनंद आहुजासोबत साखरपुडा केल्याचा बातम्यांना उधाण आले होते.

 

Related posts: