|Saturday, October 19, 2019
You are here: Home » विविधा » यंदाच्या वर्षी कृषी उत्पादनात 80 टक्क्यांनी वाढ !

यंदाच्या वर्षी कृषी उत्पादनात 80 टक्क्यांनी वाढ ! 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशभरात मान्सून चांगला रहिल्याने केल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कृषी उत्पादानात 80 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. चालू वर्षी गहू, तांदूळ आणि्,ा डाळींच्या उत्पादनात एकूण 27 कोटी 33 लाख 80 हजार इतकी विक्रमी उत्पादन राहण्याची शक्यता कृषी मंत्रलयाच्या तिसरया सुधारीत अंदाज पत्रकातुन व्यक्त करण्यात आली आहे.

कृषी मंत्रालयाने आपल्या तिसऱया सुधारीत अंदाज पत्रकात अन्न-धान्याचे उत्पादन किती राहिल याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, जुलै 2016 ते जून 2017 महिन्यापर्यंत तांदळाचे 10 कोटी 91 लाख टन उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.