|Friday, November 15, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 13 मे 2017

आजचे भविष्य शनिवार दि. 13 मे 2017 

मेष: कर्तबगारीला प्रोत्साहन, मानसन्मान, वाटाघाटीत यश.

वृषभ: कौंटुंबिक सौख्यात वाढ, मौल्यवान वस्तुंची खरेदी.

मिथुन: कुंडलीत योग असेल तर हमखास आर्थिक फायदा.

कर्क: इतरांच्या चुकीमुळे वाहन दुर्घटना, सरकारी कामे अडतील.

सिंह: हरवलेली वस्तू परत मिळण्याची शक्मयता.

कन्या: तिऱहाईताच्या हस्तक्षेपामुळे भावंडांत वादावादी.

तुळ: कुपथ्यामुळे त्रास, आरोग्याच्या बाबतीत जपून राहा.

वृश्चिक: वाहन वेगावर नियंत्रण ठेवा, विद्युत उपकरणे खरेदी करु नका.

धनु: कागदपत्रातील चुकीमुळे मतभेदांना आमंत्रण, आर्थिक हानी.

मकर: कोर्ट प्रकरणापासून दूर राहिल्यास चांगले.

कुंभ: आर्थिक भुलभुलय्यामुळे पुंजी बरबाद होण्याची शक्मयता.

मीन: प्राण्यांची सेवा अथवा संवर्धन केल्यास भाग्य उजळेल.

Related posts: