|Thursday, September 19, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Sansui चा 4G रस्मार्टफोन अवघ्या 5 हजारात !

Sansui चा 4G रस्मार्टफोन अवघ्या 5 हजारात ! 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी sansui ने खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा 4 जी ‘हॉरिजन 2’ स्मार्टफोन नुकताच लाँच केला. हा स्मार्टफोन 4 हजार 999 रुपयांत फ्लिपकार्टवर मिळणार आहे.

असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 5 इंच

– प्रोसेसर – 1.25GHz क्वार्ड कोर मीडियाटेक

– रॅम – 2 जीबी

– कॅमेरा – 8 एमपी

– फ्रंट कॅमेरा – 5 एमपी

– इंटरनल स्टोरेज – 16 जीबी

– एक्सपांडेबल स्टोरेज – 64 जीबीपर्यंत

– बॅटरी – 2450mAh

– किंमत – 4 हजार 999 रुपये.