|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 18 मे 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 18 मे 2017 

मेष: नवीन व्यवसाय व नोकरी करण्याची संधी मिळेल.

वृषभ: ऐनवेळी काहीजण मदतीचा हात पुढे करतील.

मिथुन: शिक्षण व नोकरी संदर्भातील अडलेली कामे होतील.

कर्क: कौटुंबिक जीवन आनंदी व समाधानी राहील.

सिंह: जमाखर्चाचे गणित जमल्यास दिवस उत्तम जाईल.

कन्या: शिस्तबद्धरितीने केलेले काम यशस्वी होईल.

तुळ: इतरांना अवघड वाटणारी कामे सहज करुन दाखवाल.

वृश्चिक: उष्णता व पित्त यामुळे कामे खोळंबतील.

धनु: आरोग्यविषयक गंभीर समस्या दूर होतील.

मकर: ठरलेला व्यवहार काहीतरी गोंधळ होऊन मोडण्याची शक्मयता.

कुंभ: प्रगतीची घोडदौड पाहून इतरांचे डेळे दिपतील.

मीन: आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल

Related posts: