|Monday, September 23, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Honor 9 लवकरच लाँच

Honor 9 लवकरच लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

चायनाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी ‘हुवावे’ने खास आपल्या ग्राहकांसाठी हॉनर ब्रँडचा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन लवकरच लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन 27 मे रोजी बर्लिन येथे लाँच करण्यात येणार आहे.

असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 5.2 इंच फुल एचडी

– अँड्राइड – 7.1.1 नूगा

– कॅमेरा – 20 एमपी

– प्रंट कॅमेरा – 12 एमपी

– रॅम – 4 जीबी / 6 जीबी