|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 25 मे 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 25 मे 2017 

मेष: भावंडांची मदत मिळवून कार्यात यश मिळेल.

वृषभ: नातेवाईकांकडून प्रत्येक कामात विरोध जाणवेल.

मिथुन: मनासारखे यश मिळणार नाही, शिक्षणात अडथळे येतील.

कर्क: वाहन अपघात, मुलाबाळांकडून अपमान.

सिंह: चोरी, सरकारी आरोप तसेच अनैतिक मार्गाकडे मन वळेल.

कन्या: नको त्या व्यक्तींकडून त्रास होईल.

तुळ: आरोग्यात बिघाड, शारीरिक आळस वाढेल.

वृश्चिक: सर्व कामात यश मिळेल, स्वतःची जागा होईल.

धनु: मोठय़ा प्रमाणात धनलाभ, निवडणुकीत यश.

मकर: व्यवसायात मोठे लाभ होतील, धनधान्य समृद्धी.

कुंभ: सरकारी कामे आपोआप होतील, मित्रांचे सहकार्य लाभेल.

मीन: स्वतःची जागा किंवा फ्लॅट होईल, वाहन योग.

Related posts: