|Sunday, March 29, 2020
You are here: Home » Automobiles » TVS ची नवी स्कूटी लाँच

TVS ची नवी स्कूटी लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी TVS ने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी जेस्ट 110 ही स्कूटर लाँच केली आहे. या नव्या स्कूटरमध्ये चार नवे मेटे बेस्ड् कलरच्या सीरीज देण्यात आली आहे.

असे असतील या स्कूटरचे फिचर्स –

– या नव्या स्कूटर 110 मध्ये बॅकलिट स्पीडोमीटर

– एलईडी टेललॅम्प, टेक्शर्ड फ्लोरबोर्ड

– स्टेनलेस स्टील मफ्लर गार्ड

– ऑप्शनल डय़ुअल सीट कलर

– युएसबी चार्जिंग

– 19 लिटर अंडर सीटर स्टोरेज

– सेंटर स्टँड आणि किकस्टार्ट

– किंमत – 48 हजार 038 रुपये (दिल्ली एक्स-शोरुम)

Related posts: