|Friday, February 28, 2020
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » मायक्रोमॅक्सचा नवा फिचर फोन लाँच

मायक्रोमॅक्सचा नवा फिचर फोन लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतीय मोबाईल निर्माता कंपनी मायक्रोमॅक्सने खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा फिचर फोन लाँच केला आहे. हा नवा फोन ऑनलाईन साइट ऍमेझॉनवर खरेदी करता येऊ शकतो.

असे असतील या फोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 2.4 इंच QVGA

– कॅमेरा – 0.08 एमपी

– स्टोरेज – 32 एमबी

– बॅटरी – 1300mAh

– किंमत – 1 हजार 399 रुपये.

Related posts: