|Monday, September 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » आभिजीतचे नवे ट्विटर अकाऊंटही सस्पेंड

आभिजीतचे नवे ट्विटर अकाऊंटही सस्पेंड 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

ट्विटरने काही दिवसांपूर्वी गायक अभिजीत भट्टाचार्यचे ट्टिवर अकाऊंट ब्sंद केल्यानंतर सोमवारी त्यांनी नवीन ट्विटर अकाऊंट सुरू केले होते मात्र ट्विटरने पुन्हा त्यांचे अकाऊंट सस्पेंड केले आहे.

अभिजीत भट्टाचायांनश ट्विटरवर पुनरागमन केल्यावर त्याच्या चाहत्यांनी ट्विट करून त्याचे स्वागत केले होते. त्यांचे ट्विट रिट्विट केल्यानंतर अभिजीतने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर करत पहिले ट्विट केले. त्यानंतर काही तासांतच त्यांचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले.