|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 1 जून 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 1 जून 2017 

मेष: नेतृत्त्व करण्याची संधी मिळेल, शैक्षणिक क्षेत्रात उत्तम यश.

वृषभ: जुने वाहन खरेदी करण्याचा मोह महागात पडेल.

मिथुन: पूर्वी केलेल्या कामाचा मोबदला मिळेल.

कर्क: धनलाभ, शिक्षणात अवघड विषय सुटतील, विवाह कार्यात यश.

सिंह: कपटी लोकांच्या संगतीमुळे त्रास, धोका, कलह, विरोध.

कन्या: चुकीच्या धोरणामुळे जोडीदार व मुलाबाळांना त्रास.

तुळ: कॉलेज अथवा पंचायत निवडणुकीत उत्तम यश.

वृश्चिक: एखाद्या मोठया कामात कायमस्वरुपी यश मिळेल.

धनु: हातून गेलेले कंत्राट अथवा काम परत मिळेल.

मकर: पशुप्राणी बाळगाल, भूमी लाभ, स्थावर इस्टेट.

कुंभ: मित्रांच्या सहाय्याने फ्लॅट खरेदी कराल.

मीन: अधिकाऱयावर टीका केल्याने सरकारी आरोप येतील.

Related posts: