|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » Top News » यूपीएससीचा निकाल जाहीर,विश्वांजली गायकवाड राज्यात पहिली

यूपीएससीचा निकाल जाहीर,विश्वांजली गायकवाड राज्यात पहिली 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2016मध्ये झालेल्या मुख्य परिक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. उस्मानाबादची विश्वांजली गायकवाड ही देशात आकरावी तर महाराष्ट्रात पहिली आली आहे.

देशभरातून 1099 जण उत्तीर्ण झाले असून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही चमकदार कामगिरी केली आहे. विश्वांजली दुसऱया प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झाली असून तिला परराष्ट्र सेवेत जायचे आहे. याशिवाय स्वप्निल रवींद्र पाटील, (55), भाग्यश्री दिलीप विसपुते (103), प्रांजली लहेनसिंग पाटील (124), सुरज अनंता जाधव (151), स्नेहल सुधाकर लोखंडे (184), अनुज मिलिंद तारे (189), विदेह खरे (205), राहूल नामदेव घाटे (209),अंकिता धाकरे (211), योगेश तुकाराम भारसाट (295),श्रद्धा पांडे (219),स्वप्निल थोरात (600), अभिषेक टाले(877) हे राज्यातील विद्यार्थी चमकले आहेत.

 

 

Related posts: