|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » कर्जमाफीसाठी आता पंजाब, कर्नाटकात शेतकऱयांचे आंदोलन

कर्जमाफीसाठी आता पंजाब, कर्नाटकात शेतकऱयांचे आंदोलन 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

महाराष्ट्र आणि मध्ये प्रदेशनंतर शेतकऱयांच्या कर्जमाफीच्या मागणीचे वादळ आत पाजब आणि कर्नाटकात देखील पहायला मिळणार आहे. कर्जमाफीच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी शेतकरी रस्तयावर उतारणार असल्याची माहिती मिळत आहे.

महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी तत्वतःमान्य करण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशातही कर्जमाफीच्या घोषणेत स्पष्टता नाही. म्हणजे कर्जमाफीसाठी पैसे कुठुन आणणार? इत्यादी प्रश्न निर्माण होत आहे. त्याचदरम्यान , माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी भाजप सरकारवर दबाव आणत शेतकऱयांच्या कर्जमाफीची लवकरात लवकर सोय करावी, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱयांन ाr ऐतिहीसक संप करत सरकारविरोधत आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाली. त्यानंतर सुकाणू समितीच्या माध्यमातून सरकार दरबारी मागण्या ठेवल्या. शेतकरी संपाचे रूप पाहता सरकारही हादरले आणि मागण्यांवर गांभिर्याने विचार करत कर्जमाफी तत्त्वतः मान्य केली.

 

Related posts: