|Sunday, January 19, 2020
You are here: Home » Top News » दहावीचा ऑनलाईन निकाल उद्या होणार जाहीर

दहावीचा ऑनलाईन निकाल उद्या होणार जाहीर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा दहावी बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या (मंगळवारी) जाहीर करण्यात येणार आहे. निकालाची गुणपत्रिका केव्हा मिळणार याबाबतची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

बारावी आणि सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यानंतर महाराष्ट्र दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल केव्हा जाहीर होणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. त्यानंतर दहावी बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

Related posts: