|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » 4GB RAM सह Yu Yureka Black लाँच

4GB RAM सह Yu Yureka Black लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी मायक्रोमॅक्सने खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा Yu Yureka Black स्मार्टफोन लाँच केला आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये 4GB RAM देण्यात आला आहे.

असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 5 इंच फुल एचडी

– प्रोसेसर – क्वालकॉम स्नॅपड्रगन 430 प्रोसेसर

– रॅम – 4 जीबी

– इंटरनल स्टोरेज – 32 जीबी

– एक्सपांडेबल मेमरी – 64 जीबीपर्यंत

– कॅमेरा – 13 एमपी

– प्रंट कॅमेरा – 8 एमपी

– अँड्राइड – 6.0 मार्शमेलो

– बॅटरी – 3000 एमएएच

– अन्य फिचर्स – 4G आणि VoLTE ब्लूटूथ, वाय-फाय आणि मायक्रो यूएसबी, जीपीएस सेंसर, एक्सेलेरोमीटर, एम्बियंट लाइट.

– किंमत – 8 हजार 999 रुपये.