|Saturday, December 14, 2019
You are here: Home » leadingnews » शेतकऱयांना 10 हजार रूपये कर्ज मिळणार

शेतकऱयांना 10 हजार रूपये कर्ज मिळणार 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

खरीप हंगामासाठी शेतकऱयांना तातडीने 10 हजार रूपयांचे कर्ज देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र तसा शासकीय आदेश बँकांना न दिल्यामुळे या निर्णयाबाबतही शेतकऱयांमध्ये संभ्रम होता. अखेर यासंबंधीचा जीआर शासानाने जारी केला आहे.

पीककर्जासाठी कोणती बँक टाळाटाळ करत असेल किंवा कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास, शेतकऱयांनी 992333344 या क्रमांकांवर संपर्क करावा, असे आवाहान सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे. कर्ज देताना शेतकऱयांकडून शपथ घेतली जाणार आहे.

 

Related posts: