|Saturday, February 29, 2020
You are here: Home » Top News » चीनमधील किंडरगार्डनमध्ये बॉम्बस्फोट ; 7 जणांचा मृत्यू

चीनमधील किंडरगार्डनमध्ये बॉम्बस्फोट ; 7 जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / बीजिंग :

चीनमधील किंडरगार्डन परिसरात बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

चीनमधील जिआंग्सू प्रांतातील फेंगजिआन परिसरात आज संध्याकाळी साडेचारच्या सुमारास हा बॉम्बस्फोट झाला. माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या एका प्ले स्कूलच्या गेटवर हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला आहे. या स्फोटात कोणीही जखमी किंवा मृत्युमुखी पडल्याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Related posts: