|Sunday, November 17, 2019
You are here: Home » leadingnews » मोदी – ट्रम्प आज भेटणार

मोदी – ट्रम्प आज भेटणार 

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आज भेट होणार आहे. या भेटीदरम्यान महत्त्वाच्या करारावर स्वाक्षऱया होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचल्यावर स्वतः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत करतील यानंतल दोघांमध्ये विविध मुद्येंवर द्विपक्षीय चर्चा होईल. व्हाईट हाऊमध्ये आच मोदींच्या सन्मानार्थ ट्रम्प वर्किंग डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर परदेशी पाहुण्यासाठी वाईट हाऊसमध्ये आयोजित करण्यात येणारा हा पहिला भोजन समारंभ आहे.

 

Related posts: