|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » आकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर

आकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर 

ऑनलाईन टीम / पुणे  :

अकरावी प्रवेशाची पहिली यादी आज जाहीर झाली आहे. ऑनलाइन ही यादी जाहीर केली आहे. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया 30 जून रोजी पूर्ण झाली. दरम्यान सर्व्हरमध्ये आलेल्या अडचणींमुळे प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढही देण्यात आली होती. या प्रक्रियेतील पुढील टप्पा म्हणून आज सकाळी 11 वाजता पहिली सर्वसाधरण यादी ऑनलाइन उपलब्ध असेल.

अकरावीची प्रक्रिया ऑनलाइन झाल्यापासून प्रवेश केवळ ऑनलाइन स्वरूपात होऊ लागले आहेत. अकरावीसाठी लाखो विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. 13 जूनला दहावीचा निकाल लागल्यानंतलर 16 जूनपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.