|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर- ए- तोयबाचा हात

अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर- ए- तोयबाचा हात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अमरनाथ यात्रेतील बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर ए तायेबाचा हात असून पाकिस्तानी दहशतवादी इस्माईल या हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याची माहिती पोलिस महानिरक्षिक मुनी खान यांनी दिली आहे.

दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेतील बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये गुजरातमधील सात भाविकांचा मृत्यू झाला होता. तर 14 जण जखमी झाले होते. जम्मू- काश्मीरच्या अनंतनाग परिसरात अमरनाथ बसवर गोळीबार करण्यात आला होता.