|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Automobiles » बजाज 217 सीसीची नवी कार लवकरच लाँच

बजाज 217 सीसीची नवी कार लवकरच लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी बजाजकडून खास आपल्या ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त Qute कार लवकरच लाँच करण्यात येणार आहे. ही कार 217 सीसीची असून, ही कार 3 लाख 29 हजारांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.

असे असतील या कारचे फिचर्स –

– इंजिन – 217 सीसीचे इंजिन देण्यात आले असून, 0.2 लिटर वॉटर कुल्ड डिजिटल टीआरआय स्पार्क 4 वेल्व इंजिन देण्यात आले आहे. या इंजिनमध्ये 13.2 पीएस पॉवरसह 19.6 एनएमचा टार्क निर्माण करण्याची क्षमता असणार आहे.

– गिअरबॉक्स – 5 स्पीड गिअरबॉक्स

– मायलेज – 36 किमी/प्रतिलिटर

– किंमत – 3 लाख 29 हजार रुपये.