|Sunday, January 19, 2020
You are here: Home » Top News » हवामान खात्याचे अंदाज चुकतातच कसे ? ; अजित पवारांचा सवाल

हवामान खात्याचे अंदाज चुकतातच कसे ? ; अजित पवारांचा सवाल 

ऑनलाईन टीम / नाशिक :

परदेशात हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरतो, मग आपल्याकडेच्या हवामान खात्याचे अंदाज चुकतातच कसे, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला.

नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. ते म्हणाले, आपण अवकाशात इतके उपग्रह सोडूनही हवामान खात्याचा अंदाज चुकतातच कसे, चुकीच्या अंदाजामुळे शेतकऱयांचे नुकसान होत आहे. परदेशात हवामान खात्याचे अंदाज अचूक ठरतात. मग आपल्याकडचे हवामान खात्याचे अंदाज चुकतातच कसे, हवामान खात्याला पावसाचा योग्य अंदाज का वर्तवता येत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Related posts: