|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी ‘मुबारकाँ’ आणि ‘इंदू सरकार’ हे दोन हिंदी चित्रपट तर ‘भेटली तू पुन्हा’ तसेच ‘शेंटीमेंटल’ हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ‘शेंटीमेंटल’ या चित्रपटाद्वारे बऱयाच काळानंतर अशोक सराफ रुपेरी पडद्यावर परतणार आहेत. तर हॉलीवूडमध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

  1. संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई