|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 3 ऑगस्ट 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 3 ऑगस्ट 2017 

मेष: नोकरीतील ताणतणावाचे वातावरण निवळेल.

वृषभः पूर्वी सहज केलेल्या कामाचे फळ मिळेल.

मिथुन: ठरवलेला निर्णय बदलण्याचा विचार धोकादायक.

कर्क: स्फोटक साहित्यामुळे शारीरिक इजा होण्याची शक्यता.

सिंह: कर्ज व इतर आर्थिक व्यवहार जपून केल्यास चांगले.

कन्या: महत्त्वाच्या व्यवहारात जपावे लागेल.

तुळ: अडथळा आल्यास महत्त्वाचे व्यवहार टाळावेत.

वृश्चिक: मोबाईल अथवा पत्रव्यवहारात शब्द जपून वापरावेत.

धनु: संशयी व्यक्तीचा संपर्क टाळण्याचा प्रयत्न करा. 

मकर: मोहमयी क्षेत्रात गुंतवणूक करताना सांभाळावे.

कुंभ: मनात नसताना नको त्या क्यक्तीला जपण्याचा प्रसंग येईल.

मीन: अनोळखी वस्तूंना स्पर्श करु नका, अंगलट येईल.

Related posts: