|Thursday, February 27, 2020
You are here: Home » leadingnews » 14 वर्षाखालील मुलांचा दहीहंडीत सहभाग नाही; हायकोर्टाचा निर्णय

14 वर्षाखालील मुलांचा दहीहंडीत सहभाग नाही; हायकोर्टाचा निर्णय 

ऑनलाइन टीम / मुंबई :

दहिहंडी उत्सवातील थरांचे उंचे तसेच लहान मुलांच्या सहभागाबाबत मुंबई हायकोर्टाने दहीहंडीत 14 वर्षाखालील मुलांचा सहभाग घेता येणार नसल्याचा निर्णय दिला आहे. तसेच थरांच्या उंची संबंधी राज्य सरकारने निर्णय घ्यावा असे कोर्टाने स्पष्ट केले.

मागच्यावर्षी सुद्धा न्यायालयाने हंडीच्या उंचीवर मर्यादा आणणारे काही निर्णय दिले होते. पण आता आधीचे निर्णय विचारात न घेता नव्याने सुनावणी सुरू केली. दहिहंडी समनव्य समितीचे अध्यक्ष अशिष शेलारही यावेळी कोर्टात उपस्थित होते.

 

Related posts: